Feb
27

मी उद्योजक..

https://chat.whatsapp.com/5Md2wJmzakx2AMa43uViNk

चला उद्योजक बनुया.

नमस्कार,उद्योजक मित्रांनो..
▫मराठी व्यावसायिकांचे ‘बिझनेस नेटवर्क’ वाढवण्यासाठी पर्यायाने व्यवसायवृद्धी करिता मराठी उद्योजकांनी नविन whatsapp group सुरु केलेला आहे.नवीन व्यवसाय सुरवात करणाऱ्यांनी व्यवसाय कसा करावा तसेच त्यासाठी लागणाऱ्या पूरक गोष्ठी अशा अनेक गोष्टी ची माहिती आपल्याला त्यात मिळणार आहे..

▫हा ग्रुप फक्त व्यवसायाविषयी माहितीकरिता आहे. नवउद्योजकांना व्यवसायाविषयी माहिती देणे हा या ग्रुप चा उद्देश आहे. खरेदी विक्री हा दुय्यम भाग आहे.

तरी जे उद्योजक इच्छुक आहेत  त्यांनी LINK वर क्लिक करून JOIN व्हा…

धन्यवाद…


 

Leave a Reply